Chiplun Khadya Sanskruti

नमस्कार
जय महाराष्ट्र
मी साक्षी
चिपळूण खाद्य संस्कृतीमध्ये मी तुमच स्वागत करीत आहे.इथे तुम्हाला सर्व पारंपरिक महाराष्ट्रीयन/कोकणातील व्हेज/नॉनव्हेज रेसिपीज आणि रोजच्या रेसिपीज मिळतील. तर मग आपल्या चिपळूण खाद्य संस्कृती चायनेलचे सदस्य व्हा . तुमच्या मित्र मंडळी आणि परिवार सोबत नवनवीन रेसिपीज सोबत भेटूयात.
धन्यवाद
#gharguti_mast_kha_aani_svathya_raha
#chiplun_khadya_sanskruti

Email :sakshiskadam30@gmail.com

Chiplun khadya sanskruti

18 / 2 / 2022