Suwarnkshan सुवर्णक्षण


सुवर्णक्षण मध्ये कवी, लेखक, कलाकार, नट यासारख्या मान्यवरांच्या मुलाखती आपल्याला पाहायला मिळतील. विविध पर्यटन स्थळ व त्याविषयी माहिती आपल्याला बघायला मिळेल सोबतच अनेक कवींच्या कवितांचा आस्वाद घेता येणार आहे.

1. सुवर्णक्षण
यामध्ये अनेक मान्यवर मंडळींच्या मुलाखती, त्यांच्याशी केलेली बातचीत,

2. मी आणि कविता
यात नवनवीन कवींच्या कविता सोबतच त्यांच्या लिखाणाची शैली, विषय आणी खूप काही.

3. गझलयात्री
गझल लिखानाविषयी आपल्याला यात कळणार आहे.

4. निसर्गायन
या विषयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बरीच सौंदर्यस्थळं, नैसर्गिक पर्यटन स्थळ आपल्याला बघायला मिळतील.

तुमच्या कविता आम्हाला पाठवा.
कुण्या व्यक्तीच्या मुलाखती घेता येतील ते suggest करा.
आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू त्याला video स्वरूपात आमच्या youtube channel ला publish करू.

या channel ला subscribe करा आपल्या मित्रांसोबत share करा.

तुम्ही आम्हाला contact करू शकता
janbandhumangesh1@