sarika farmers welfare organisations

Sarika Farmers Welfare हा चॅनल शेतकऱ्यांसाठी आधुनिक व शास्त्रीय शेतीची माहिती सोप्या मराठी भाषेत देतो 🌱
खत व किड व्यवस्थापन, पीक उत्पादन वाढ, नवीन तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची उपयुक्त माहिती येथे मिळेल.
शेतीत नफा वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी हा चॅनल नक्की Subscribe करा 🔔
शेतकरी समृद्ध – देश समृद्ध! 🌾