Jay Doijad - Marathi

नमस्कार मित्रांनो ... माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल मनापाससुन धन्यवाद ! मित्रांनो आजच्या डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट ऑनलाइन होत चालली आहे. यामुळेच बर्‍याच कामात जसे सरकारी अर्ज, परीक्षेचे अर्ज, नोकरी अर्ज अशा बर्‍याच प्रकारच्या कामात आपल्याला ऑनलाइन प्रक्रियेची गरज पडत आहे. पण आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेची माहिती नसल्याने ही ऑनलाइन प्रक्रिया करत असताना अडचण येत असते. आपल्या मराठी मित्रांची हीच अडचण दूर करण्यासाठी यासारख्या प्रक्रियांची माहिती व्हीडिओच्या माध्यमातून सर्व मराठी मित्रांना समजण्याकरिता "जय डोईजड – मराठी" हे मराठी यू ट्यूब चॅनल सुरू केले आहे जेणेकरून ऑनलाइन प्रक्रिया करत असताना आपल्या मराठी बांधवांना अडचण येऊ नयेत.
तरी आपल्या मराठी मित्राच्या चॅनेलला subscribe करून प्रोत्साहन द्यायला विसरू नका. तसेच ही माहिती मित्रांच्यात शेअर करायला सुद्धा विसरू नका. माझ्या या प्रयत्नांना आपण नक्कीच साथ द्याल व जय डोईजड या मराठी चॅनेलला सबस्क्राईबरूपी आशीर्वाद देऊन सहकार्य कराल व अशाच विविध व्हिडिओ करायला प्रोत्साहन देत रहाल अशी मी आशा करतो . - जय महाराष्ट्र