Timepass Fun या चॅनलवर तुमचं स्वागत आहे.
येथे तुम्हाला बोधकथा, सामाजिक कथा, आत्मकथा, कौटुंबिक कथा, प्रेरणादायी कथा अशा अनेक प्रकारच्या कथा ऐकायला मिळतील. तसेच मराठी शब्दकोडे, इंग्रजी शब्दकोडे बघायला मिळतील
नेहमी आनंदी राहा. हसा आणि हसवत राहा.