Marathi Vlogger Dipali

नमस्कार🙏
मी दिपाली स्वागत आहे तुमचं माझा चैनल मराठी व्लोगर दिपाली वर
या चैनल वर तुम्हाला माझी दिनचर्या कशी आहे ती बघायला मिळेल म्हणजे मी सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय करते, माझ्या जीवनात काय सुरू आहे हे मी तुम्हाला ह्या चॅनल द्वारे दाखवेल, तर तुम्ही माझ्या चैनल ला Subscribe करा आणि मला Support करा.
आणि माझ्या व्हिडिओला like करायला विसरू नका
आणि माझ्या Video ला जास्तीत जास्त share पन करा

Email id 👉 dipaambadkar@gmail.com

First video - 27-4-2021
1k subscribers 29-4-2021
5k subscribers 9-5-2021

Thanks for love and support 🙏