ॐ साईं राम , Vi -San bhajans channel ला like and subscribe करा तुमचा सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे , येणाऱ्या काळामध्ये vi -san bhjans घेऊन येणार आहे पूर्ण पने नव नवीन भजन आणि मराठी भक्ती मय कविता. मी जे काही लिहितो , माझ्याकडून जी काही सेवा घडत आहे यात माझा धुळीच्या कणा एवढाही वाटा नाही, जे काही आहे ते बाबा माझ्याकडून घेत आहेत .. भगवंताची कृपा दृष्टी असल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही...
मी लिहिले ले भजन बाबा स्वतः लिहुन घेता.....
2011 मध्ये माझे भजन आहे , बाबा ची इच्छा असेल ते आता मी youtube वरती टाकत आहे ...येथून पुढेही भगवंता ची इच्छा...साई देवाचा आशीर्वाद सदैव डोई राहिला आहे आणि राहत राहील
संजय भागवत
Shared 6 months ago
280 views
Shared 8 months ago
219 views
Shared 9 months ago
388 views
Shared 10 months ago
1.4K views
Shared 10 months ago
3.2K views
Shared 10 months ago
14K views
Shared 1 year ago
1.2K views
Shared 1 year ago
90 views
Shared 1 year ago
589 views
Shared 1 year ago
1.4K views
Shared 1 year ago
729 views
Shared 1 year ago
29K views
Shared 3 years ago
186 views
Shared 6 years ago
3K views