गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वतःची काही ना काही वैशिष्ट्ये आहेत एवढ्या मोठ्या संख्येने गडकिल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे. राज्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यात गडकिले विखुरलेले आहेत.प्रत्येक गडाचा आणि किल्ल्यांचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे तसेच प्रत्येकाचे आपले भौगोलिक महत्व आहे अशाच काही किल्ल्यांचे आणि गडांचे महत्व जाणून एका सोळा वर्षाच्या युवकाने हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला. या ध्येय्याने झपाटून अनेक मावळे लढले कित्येक आक्रमण पळवून लावली आणि स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच महाराष्ट्र.
छत्रपती शिवराय व त्यांचे गडकिल्ले आणि गडकिल्ल्यांचा इतिहास व्हिडीओ स्वरुपात दाखवण्याचा प्रयत्न …!
Karadkar Akshay is the Marathi Youtube channel which is shows trekking videos in marathi language which is Maharashtra’s Local language.
Please SUBSCRIBE the channel for wonderlust fort and informative videos/Vlogs…!
Insta - KaradkarAkshayYt
Korigad Fort | किल्ले कोरीगड | Best trek for beginners Near Mumbai and Pune | #korigad #marathi vlog
Shared 1 year ago
183 views
Shared 1 year ago
130 views
Shared 1 year ago
130 views
Dhak Bahiri ll ढाक बहिरी Thrilling And Most Dangerous Trek In Sahyadri #DhakBahiri #naneghat #raigad
Shared 1 year ago
146 views
Shared 2 years ago
531 views
Shared 2 years ago
275 views
Shared 2 years ago
822 views
Shared 2 years ago
463 views
Shared 2 years ago
6.4K views
Shared 2 years ago
63K views