स्वामी सेवेकरी

नमस्कार 🙏
🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
" स्वामी सेवेकरी " या चैनल वरती स्वामींचे वचन,
स्वामींचे भक्तांना आलेले अनुभव, व्रत,विधी ,सण - वार या विषयी माहिती मिळेल.
जसे, योगाने शरीर निरोगी राहते.
तसे ,पूजा नामस्मरणाने मन निरोगी राहते.
तरी आपण " स्वामी सेवेकरी " या आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून सहकार्य करावे ही विनंती.
🌺 जय श्री स्वामी समर्थ 🌺