गोडी अभंगाची विठ्ठल नामाची


नमस्कार माऊली
मी संदेश मेस्त्री तुमचे सर्वांचे आपल्या " गोडी अभंगाची विठ्ठल नामाची" या YOUTUBE चॅनल वर सहर्ष स्वागत करत आहे. माऊली आपल्या YOUTUBE चॅनल वर आम्ही मुंबई लोकल ट्रेन मधून प्रवास करत असताना दिवसाची सुरवात परमेश्वराच्या नामस्मरनाणे कसे करतो हे दाखवण्याचा प्रयत्न ह्या चॅनल द्वारे करत आहोत. सर्वानी चॅनलला भरभरून प्रतिसाद द्यावा ही आपणास विनंती. 👍🎶🎶

आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा ☺️