Welcome to Shatayu Ayurved, a holistic space dedicated to the wisdom of Ayurveda and Panchakarma.
I’m Dr. Sangeeta Lotlikar, an Ayurvedic Doctor with a Master’s degree and years of clinical experience in treating women’s health concerns, fertility issues, and lifestyle-related ailments.
Here, I share:
✨ Authentic Ayurvedic remedies for everyday wellness
💛 Real patient experiences & case studies from my clinical practice
🌸 Women’s health insights for hormonal balance, fertility, and emotional well-being
🕉️ Panchakarma therapies and their transformative benefits
My mission is to help women—and everyone—discover natural healing, inner balance, and radiant health through the timeless science of Ayurveda. 🌿💫
Subscribe to join a growing community that believes in healing from the inside out, with nature as the guide.
Dr. Sangeeta Lotlikar
नया साल, नई शुरुआत: आपकी राय, हमारा सुधार! 🌿✨
नमस्ते दोस्तों! 🙏
शतायु आयुर्वेदिक (Shatayu Ayurvedic) के हमारे इस परिवार को और बेहतर बनाने के लिए मुझे आपकी सलाह की ज़रूरत है। मैं चाहती हूँ कि मेरे वीडियो आपकी सेहत और जीवनशैली में और भी ज़्यादा सुधार लाएं।
गुड़ी पड़वा और इस नए साल के शुभ अवसर पर, हम एक नई पहल शुरू कर रहे हैं ताकि हमारा यह YouTube परिवार और भी बेहतर बन सके। मैं चाहती हूँ कि आप मुझे सुझाव दें कि हम किन विषयों पर और वीडियो बनाएं।
आप हमें इन विषयों पर सुझाव दे सकते हैं:
घरेलू नुस्खे (Home Remedies): जो हर घर के लिए उपयोगी हों।
आयुर्वेदिक जीवनशैली (Lifestyle): स्वस्थ रहने के सरल तरीके।
महिला स्वास्थ्य (Women's Health): विशेष देखभाल और समाधान।
🎁 आपके लिए एक खास तोहफा:
आपकी भागीदारी को सराहने के लिए, हम हर हफ्ते एक सबसे अच्छे सुझाव को चुनेंगे।
विजेता की घोषणा: हर गुरुवार (Thursday) को हम विजेता के नाम और उनके सुझाव का खुलासा करेंगे।
इनाम: विजेता को शतायु आयुर्वेदिक की ओर से एक गिफ्ट वाउचर भेजा जाएगा!
तो देर किस बात की? इस नए साल में आप हमसे क्या सीखना चाहते हैं? अपने सुझाव नीचे कमेंट बॉक्स में साझा करें। 👇
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Dr. Sangeeta Lotlikar
*'शतायु'... माझं दुसरं बाळ! १७ वर्षांचा हा ममत्वाचा प्रवास*
आज गुढीपाडवा... मांगल्याचा दिवस आणि माझ्या आनंदाला आलेलं एक अनोखं उधाण! आज माझ्या **'शतायु आयुर्वेदिक सेंटर'**ला *१७ वर्ष* पूर्ण होत आहेत.
लोक याला 'क्लिनिक' म्हणत असतील, पण माझ्यासाठी हे माझं *'प्रोफेशनल बाळ* ' आहे. जसं एका गोंडस लेकराला आई कडेखांद्यावर खेळवते, तसंच या १७ वर्षांत मी 'शतायु'ला काळजाच्या कोपऱ्यात जपलंय. एक आई जशी आपल्या मुलाच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवते, त्याच्या वाढीसाठी स्वतःला विसरते, तसंच मी याला घडवलंय.
गेल्या काही वर्षांत मी माझ्या घरापेक्षाही जास्त वेळ या वास्तूमध्ये घालवला आहे. इथल्या भिंती, इथला तो सुवास आणि येणारा प्रत्येक रुग्ण... या सगळ्यांशी मी इतकी एकरूप झाले की, इथल्या चढ-उतारात मी कधी स्वतःला हरवलं तर कधी अधिक खंबीरपणे शोधलं. जेव्हा जगाचा थकवा जाणवतो, तेव्हा तुझ्या (शतायुच्या) कुशीत आल्यावर माझ्या मनाला जे आत्मिक सुख आणि समाधान मिळतं, ते शब्दांत मांडणं केवळ अशक्य!
माझ्या आयुष्याचे दोन सर्वात सुंदर आणि अविभाज्य भाग म्हणजे— माझी *आर्या* आणि माझं *शतायु.* आर्या माझी बायोलॉजिकल मुलगी आणि तू माझं कर्माचं बाळ! तुम्ही दोघंही माझ्या जगण्याचे दोन श्वास आहात. तुमच्या दोघांशिवाय माझं अस्तित्व अपूर्ण आहे.
आज मागे वळून पाहताना डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहतात. एका आईच्या मायेने आणि कष्टाने सिंचन केल्यामुळे आज या 'शतायु'च्या रोपट्याचा वटवृक्ष झालाय. हा केवळ व्यवसायाचा प्रवास नाही, तर हा एका आईच्या निस्सीम प्रेमाचा आणि समर्पणाचा सोहळा आहे.
*माझ्या या लेकराला (शतायुला) उदंड आयुष्य लाभो!*
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Dr. Sangeeta Lotlikar
🛑 STOP!
Before you take your next sip of chai, watch this. Did you know that drinking tea on an empty stomach can disturb your "Agni" (digestive fire) for the whole day?
Dr. Sangeeta explains why your morning habit might be the reason for your acidity.
1 month ago | [YT] | 0
View 0 replies