sanika wankhede official

जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे!
स्वराज्याचा तेजस्वी इतिहास आणि छत्रपती शिवरायांचे जाज्वल्य विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हाच आमच्या जीवनाचा मुख्य ध्यास आहे.
"आयुष्यात एकच ध्यास असू द्या.. हातात भगवा आणि काळजात छत्रपती!" याच प्रेरणेतून आम्ही या चॅनेलच्या माध्यमातून शिवचरित्र, गड-किल्ले, मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्राच्या थोर महापुरुषांचे विचार मांडत आहोत.
आमच्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल: ✅ प्रेरणादायी शिवव्याख्याने (Inspirational Speeches) ✅ शिवरायांचे युद्धकौशल्य आणि व्यवस्थापन (Management Lessons) ✅ गड-किल्ल्यांचा सुवर्ण इतिहास ✅ जिजाऊ माँसाहेब आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र

संपर्क: sanikawankhede902@gmail.com

"शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप..."