नमस्ते मित्रांनो, मी प्रेरणा कात्रे मराठी कोंकणी मुलगी..मला फिरायला खूप आवडत,आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला पण खूप आवडत.. आणि तेच मी पाहिलेलं ठिकाण आणि शिकलेल्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन...
कृपया मला तुमच्या प्रेमाची कौतुकाची आणि तुमच्या सूचनांची आवश्कता आहे तर चॅनल ला subscribe करा आणि मला कमेंट करून नक्की नवीन गोष्टी suggest करा मग मी ते नक्की आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि नवीन updates साठी मला फेसबुक आणि Instagram वर नक्की फॉलो करा..