Rajya Loktantra - राज्य लोकतंत्र

नमस्कार, आमच्या राज्य लोकतंत्र या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे!

आम्ही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी, राजकारण, कला, समाज, खेळ, आणि इतर विविध विषयांवर आधारित अपडेट्स प्रदान करतो. आपल्या संघर्षांचे, आपल्या विजयांचे, आणि समाजातल्या विविधतेचे वाचकांसमोर पार्थक्य करणार नाही याची आपल्याला खात्री आहे. आमच्या चॅनलवर ताजे आणि तत्पर बातम्या मिळतील, ज्यामध्ये स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा एका अत्यंत विशेष संवाद आहे.

आमच्या चॅनलवर अपडेट्स वाचण्यासाठी सदर वाचन आणि प्राप्त करा. आपल्याला आणि आपल्या नजरेतील घडामोडींमध्ये आपला आणि आपल्या परिसरातील वाचकांचा सहभाग आहे, हा आमचा अभिमान आहे.

धन्यवाद!

दै. राज्य लोकतंत्र


Rajya Loktantra - राज्य लोकतंत्र

कॅमेरून ग्रीन ठरला लिलावातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू, केकेआरच्या संघाने लावली सर्वात मोठी बोली, कॅमेरून ग्रीनवर आयपीएल 2026 च्या लिलावात मोठी बोली लागली आहे. चेन्नई सुपर किंग्स व केकेआर या दोन्ही संघांनी बोली सुरूच ठेवली, कॅमेरून ग्रीन ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू, आयपीएल 2026 च्या मिनी लिलावाला सुरूवात झाली आहे. या लिलावात २ कोटी मूळ किंमत असलेल्या खेळाडूंवर बोली लावण्यास सुरूवात झाली. यामध्ये कॅमेरून ग्रीनचं नाव घेताच संघांमध्ये बोलीची चुरस झाली. ग्रीन हा आयपीएल लिलावातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला, सर्वात आधी मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांनी बोली लावली, मुंबईने सर्वात कमी पैसे असल्याने माघार घेतली. तर राजस्थानने 10 कोटींचा आकडा गाठताच माघार घेती. यानंतर केकेआर व चेन्नई सुपर किंग्स यांनी मात्र माघार न घेता मोठी बोली लावली. दोन्ही संघ कॅमेरून ग्रीनला संघात सहभागी करण्यासाठी चुरस सुरू झाली. अखेरीस केकेआरने बाजी मारत कॅमेरून ग्रीनला 25.20 कॅमेरून ग्रीन ठरला लिलावातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू, केकेआरच्या संघाने लावली सर्वात मोठी बोली.


#CameronGreen #IPL2026#CricketNews #IPLUpdates #CSK #MumbaiIndians #RajasthanRoyals #T20Cricket #IndianPremierLeague #CricketAuction

4 hours ago | [YT] | 3

Rajya Loktantra - राज्य लोकतंत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका करत म्हटले की, “आधी कुबड्या म्हणून हिणवलं आणि आता भाजपाने आपल्याच मित्रपक्षाला वेगळं पाडलं. याच महत्त्वाकांक्षा पाहता, 2029 मध्ये भाजपाविरुद्ध सर्व पक्षांचा सामना दिसू शकतो, मुंबई, पुणे, ठाणे व अन्य 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारीला होणार असून, निकाल 16 जानेवारीला जाहीर केला जाणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकमेकांविरोधात लढणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “आम्ही अजित पवारांबरोबर पुणे-पिंपरीत एकत्र लढू शकणार नाही; ही लढत मैत्रीपूर्ण असेल आणि कुठेही कटुता नाही.


#RohitPawar #BJP #MaharashtraPolitics #2029Elections #PoliticalStatement #NCP #SharadPawar #OppositionUnity #MahaPolitics #ElectionNews #PunePolitics #PoliticalUpdate #IndiaPolitics

4 hours ago | [YT] | 5

Rajya Loktantra - राज्य लोकतंत्र

आजच्या काळात पचनसंस्थेच्या आरोग्यावर भर दिला जात असताना, इडलीसारखे आंबवलेले पदार्थ पुन्हा केंद्रस्थानी आले आहेत. दही, किमचीसारख्या पदार्थांसोबत इडलीही आरोग्यदायी आहाराचा भाग बनली आहे, नारळाची चटणी, गरमागरम सांबारसोबत इडली खाल्ल्यास प्रथिने, कर्बोदकं आणि फायबरचा समतोल साधला जातो. हलकी, पचायला सोपी असल्याने नाश्ता, हलकं जेवण किंवा रात्रीचं जेवण—कधीही इडली योग्य ठरते.

#Idli #FermentedFoods #GutHealth #HealthyEating #Probiotics #DigestiveHealth #SouthIndianFood #GlutenFree #PlantBasedDiet #CleanEating #TraditionalFoods #NutritionMatters #HealthyLifestyle #WeightManagement #DiabetesFriendly #HeartHealthy #FoodForWellness #NaturalFermentation #EatRight #IndianCuisine

9 hours ago | [YT] | 2

Rajya Loktantra - राज्य लोकतंत्र

15 जानेवारी 2026 रोजी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून, 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. 2 जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख सांगण्यात आली आहे. #MunicipalElections #MahapalikaElection #LocalBodyPolls #CivicElections #ElectionDates #JanuaryElections #ElectionUpdate #VotingDay #CountingDay #ElectionResults #DemocracyInAction #UrbanPolitics #CityElections #MaharashtraPolitics #ElectionNews #PublicMandate #VoteForChange #CivicBody #ElectionBuzz #DemocraticProcess

1 day ago | [YT] | 2

Rajya Loktantra - राज्य लोकतंत्र

15 जानेवारी 2026 रोजी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून, 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. 2 जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख सांगण्यात आली आहे. #MunicipalElections #MahapalikaElection #LocalBodyPolls #CivicElections #ElectionDates #JanuaryElections #ElectionUpdate #VotingDay #CountingDay #ElectionResults #DemocracyInAction #UrbanPolitics #CityElections #MaharashtraPolitics #ElectionNews #PublicMandate #VoteForChange #CivicBody #ElectionBuzz #DemocraticProcess

1 day ago | [YT] | 1

Rajya Loktantra - राज्य लोकतंत्र

भारतीय क्रिकेट संघात टी-२० मध्ये गेल्या अनेक सामन्यांपासून कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांची सातत्यपूर्ण खराब कामगिरी सुरू आहे. यावर मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतीय संघाचा फलंदाज अभिषेक शर्मा याबाबत विचारल्यावर त्याने या दोन्ही खेळाडूंची पाठराखण केली. #SuryakumarYadav #ShubmanGill #TeamIndia #WorldCup2025 #CricketIndia #IndianCricketTeam #ICCWorldCup #CricketLovers #CricketFans #CricketUpdates #ViratKohli #RohitSharma #CricketPassion #IndianSquad #CricketNews #MatchWinners #CricketPrediction #SportsIndia #CricketTalk #BelieveInIndia

1 day ago | [YT] | 7