कॅमेरून ग्रीन ठरला लिलावातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू, केकेआरच्या संघाने लावली सर्वात मोठी बोली, कॅमेरून ग्रीनवर आयपीएल 2026 च्या लिलावात मोठी बोली लागली आहे. चेन्नई सुपर किंग्स व केकेआर या दोन्ही संघांनी बोली सुरूच ठेवली, कॅमेरून ग्रीन ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू, आयपीएल 2026 च्या मिनी लिलावाला सुरूवात झाली आहे. या लिलावात २ कोटी मूळ किंमत असलेल्या खेळाडूंवर बोली लावण्यास सुरूवात झाली. यामध्ये कॅमेरून ग्रीनचं नाव घेताच संघांमध्ये बोलीची चुरस झाली. ग्रीन हा आयपीएल लिलावातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला, सर्वात आधी मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांनी बोली लावली, मुंबईने सर्वात कमी पैसे असल्याने माघार घेतली. तर राजस्थानने 10 कोटींचा आकडा गाठताच माघार घेती. यानंतर केकेआर व चेन्नई सुपर किंग्स यांनी मात्र माघार न घेता मोठी बोली लावली. दोन्ही संघ कॅमेरून ग्रीनला संघात सहभागी करण्यासाठी चुरस सुरू झाली. अखेरीस केकेआरने बाजी मारत कॅमेरून ग्रीनला 25.20 कॅमेरून ग्रीन ठरला लिलावातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू, केकेआरच्या संघाने लावली सर्वात मोठी बोली.
Rajya Loktantra - राज्य लोकतंत्र

#CameronGreen #IPL2026#CricketNews #IPLUpdates #CSK #MumbaiIndians #RajasthanRoyals #T20Cricket #IndianPremierLeague #CricketAuction
1 day ago | [YT] | 4