Takshu Chi Marathi Rasoi

नमस्कार, मी Babita तुमचे takshu chi rasoi marathi मध्ये खूप मनःपूर्वक स्वागत करते. माझ्या चॅनेल वर तुम्हाला पारंपारिक मराठी रेसीपी बघायाला मिळेल.

मी माझ्या चॅनेल वर marathi अणि maharastrian recipes, विशेष करून वऱ्हाडी भागातील झणझणीत recipes बघायला मिळेल. तर मग लवकरात लवकर subscribe करून bell icon वर click करा.
gmail- sakhrebabita@gmail.com

Channel link: