नमस्कार,
आपल्या सर्वांचे Kitchen Corner मराठी चॅनेल मध्ये मन:पूर्वक स्वागत आहे .या चॅनेल मध्ये आपल्याला महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. यामध्ये उन्हाळी वाळवण, हलव्याचे प्रकार, पोहे, वडापाव, पुरणपोळी, पावभाजी आणि बरेच काही..... असणार आहे. तुमच्या सर्वांचा सहभाग आम्हाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देणारा असणार आहे. तर मग वाट कशाची पाहत आहात.. चॅनेलला Subscribe बटणावर क्लिक करा आणि नवनवीन पदार्थांचा आस्वाद घ्या.


0:33

Shared 4 years ago

65 views