नमस्कार ....मित्रांनो
जनकल्याण कॉ हो एस.आर.ये सोसायटी एच. पी.के मार्ग मॅच फॅक्टरी लेन .. कुर्ला पश्चिम मुंबई 40070 येथे
श्री गणेश क्रीडा मंडळ कुर्ला ची स्थापना 2006 रोजी करण्यात आली आहे.आमच्या इथे सार्वजनिक उत्सव व संस्कृतीक कार्यक्रम चे नियोजन करण्यात येत....
गोविंदा पथक व गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव .. हे तीन सण मोठया प्रमाणात साजरे केले जातात...

#कुर्ल्याचा_श्री या नावाने ओळखले जातात
#कुर्ल्याची_आईमाऊली म्हणून देवी ओळखले जाते
आमच्या #kurlyachashree या youtub चॅनेला subscribe करा
सर्व भक्तांचे हार्दिक शुभेच्छा🙏