समतेची वाट

समतेची वाट..

सध्याची परिस्थिती पाहता समता या तत्त्वाचे मारेकरी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत.. आणि यामध्ये नकळत सामान्य लोकांचाही समावेश करून त्यांचा फायदा घेतला जात आहे, आणि असच जर चालत राहिले तर हा या राष्ट्राच्या एकात्मतेसाठी खूप मोठा धोका आहे.. काही सत्ताधारी आपली सत्तेची पोळी भाजण्यासाठी सामान्य जनतेच्या मनात विष पेरत आहेत, संविधान विरोधी वातावरण तयार करत आहेत.. यांचा डाव वेळीच ओळखून त्यांचा बंदोबस्त करावा लागेल.

जे संविधान देशातील सर्व नागरिकांना समान वागणूक देतं त्या संविधानाच्या आणि भारताच्या एकात्मतेच्या रक्षणासाठी आपल्या सर्वांना समतेच्या वाटेने जाण्याची गरज आहे, म्हणजेच शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या वाटेवर चालण्याची गरज आहे..

या कार्यात माझाही छोटासा सहभाग म्हणून *समतेची वाट* या नावाने एक व्यासपीठ तयार केले आहे.. समतेचे विचार पसरविण्यासाठी.. सर्वांनी Subscribe करा

YouTube : youtube.com/@Samtechi_Vaat
Facebook : www.facebook.com/Ganaa358?mibextid=D4KYlr
Instagram : instagram.com/samtechi_vaat