LitYouber- तुमच्या आमच्या वाचण्यातलं.
आपली भाषा विविध प्रकारच्या साहित्याने समृद्ध आहे. हे साहित्य लोकांपर्यन्त पोहोचावं, अधिकाधिक लोकांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी, आणि पुस्तकप्रेमी व्यक्तींना नवनव्या पुस्तकांबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने सुरु केलेलं YouTube चॅनेल!
कादंबरी, कथा, कवितासंग्रह... साहित्याशी निगडित साऱ्या गोष्टींबद्दल चर्चा आणि Reviews.