आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या व्यवसायाची आवश्यकता आहे. परंतु तो उभा कसा करायचा माहिती कुठून काढायची असे कित्येक प्रश्न आपल्यासमोर असतात. मीही त्याच प्रश्नातून पुढे आलेलो आहे. याच गोष्टीला सुलभ करण्याच्या हेतूने या चैनल ची निर्मिती झाली...
व महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातील उद्योजकांनी त्याची माहिती आपल्याला दिली. त्याबद्दल त्यांचे आभार व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा...
आणि आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक रसिक माय बापाचे मनःपूर्वक आभार...
तुमच्यासाठी माहितीपूर्ण औद्योगिक व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आम्ही कायम तत्पर असु...
सोबतच आपले व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ ला लाईक कमेंट नक्की करत चला...
जर तुमच्या कडे सुधा आशी बिझनेस स्टोरी असेल तर आमच्याशी संपर्क करा आम्ही ती कव्हर करू...
यशोगाथा संपर्क क्रमांक :- 9527282326
🙏🙏 धन्यवाद 🙏 🙏
Shared 1 year ago
2.9K views
ह्या तरुणाने पुण्यात येऊन मार्केट गाजवल | वेड बिर्याणी हाऊस | ved biryani | Biryani | biryani making
Shared 1 year ago
9.1K views
Shared 1 year ago
65K views
Shared 1 year ago
6.1K views
Shared 1 year ago
11K views
पेरू लागवड कोणत्या महिन्यात केली पाहिजे | peru lagvad | peru Market bhav | peru sheti | Yashogatha |
Shared 1 year ago
7.9K views