येशूच्या प्रिय आणि सामर्थ्यशाली नावामध्ये सर्वांना शालोम (शांती).
मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रभू येशूचे प्रेम आणि त्याचं वचन सर्वांसोबत वाटण्याचं प्रयत्न करत आहे. कारण जगामध्ये जिकडे तिकडे द्वेषाचा वातावरण पसरलेला आहे .
अशामध्ये मानवाला प्रभू येशूच्या प्रेमाची गरज आहे .
आणि येशू आपणावर खरं प्रेम करणारा आहे आपण पापी असतानासुद्धा तो आपणासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला ,आपल्यासाठी आपला पवित्र रक्त सांडून आपणाला पापाच्या दास्यातून सोडवले आहे.
येशूला आपल्या जीवनामध्ये घ्या आणि आशीर्वादित व्हा.
Shared 1 year ago
57 views
Shared 2 years ago
361 views
Shared 2 years ago
96 views
Shared 2 years ago
66 views
Shared 2 years ago
157 views
Shared 4 years ago
207 views
Shared 7 years ago
460 views
Shared 7 years ago
506 views
Shared 7 years ago
463 views
Shared 7 years ago
279 views
Shared 7 years ago
1.9K views