तत्वमसी मार्गदर्शन केंद्र

तत्वमसी मार्गदर्शन केंद्र

न्यूमरोलॉजी/अंकशास्त्र, स्पिरिच्युअल थेरपी, योगशास्त्र -आहार-ध्यान, मांइडफुल थेरपी-सायकोलॉजी/मानसशास्त्र, मंत्रशास्त्र, आध्यात्मिक साधना & पर्यटन, सप्तचक्र साधना, रेकी हीलिंग‌ अशा विविध होलीस्टिक/सर्वांगीण शास्त्रांचा डिटेल अभ्यास करून तुमच्या आयुष्यातील आरोग्य, पर्सनॅलिटी,करिअर, शिक्षण, नोकरी, बिझनेस, लग्न रिलेशनशिप अशा सर्व समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध.....


📌संपूर्ण मराठी भाषेत ऑनलाइन उपलब्ध
📌numerology रिपोर्ट देताना त्यातील प्रत्येक संकल्पना व्यवस्थित समजून घेत,
📌वेळोवेळी मोफत कौन्सिलिंगची सुविधा
📌 कम्प्युटर द्वारे पीडीएफ स्वरूपात रिपोर्ट न देता, व्हॉइस मेसेज द्वारे सर्व काही समजून सांगतो.
अशा विविध सुविधांच्या अतिशय सिस्टिमॅटिक पद्धतीने मिळवा तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे शास्त्रशुद्ध विश्लेषण व त्यावर रामबाण उपाय सांगणारा रिपोर्ट ....

संपर्क - मंजिरी जोशी
सर्टिफाइड न्युमरोलॉजिस्ट, योगशिक्षिका, मांडफुलनेस कोच, आणि प्रोफेशनल कन्सल्टंट/समुपदेशक

9637848845, 8007594845 (डायरेक्ट कॉल करू नये कृपया व्हाट्सअप मेसेज करणे.)