Balaji Patil Khatgaonkar

सामान्य जनतेसाठी आणि समाजसेवेकरिता सदैव समर्पित असा नेता.

आपल्या राजकीय कारकिर्दीतून सामाजिक न्याय, शिक्षण,आरोग्य आणि ग्रामीण विकास यासारख्या विषयांना सदैव प्राधान्य देणारा नेता / हक्काचा माणूस

जनतेसाठी प्रामाणिक आणि पारदर्शक नेतृत्वाची ओळख दर्शवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच Shree Balaji Patil Khatgaonkar श्री बालाजी पाटील खतगावंकर

" जनतेचा विश्वास, हाच खरा प्रगतीचा ध्यास"


4:47

Shared 1 year ago

1.2K views