❣️जय मुंगसाजी माऊली ❣️
* मुंगस्याचे बोल पृथ्वीचे मोल..! *
पंढरपुरचा विठोबा तो मीच ...!
👉देव देव काय करता बे, ते तर मुंगस्याच्या घरी दावणीले बांधले आहेत,,
👉मुंगस्या मुंगस्या म्हणत आगीत उडी टाकली तर केसाले धक्का लागू देणार नाही...!
👉एक पाऊल टाकतो तर एका भक्ताचे संकट निवारण करतो, सारे हाक मारतात ते पाहवत नाही रे...!
👉तुमचा बाप इथे बसला आहे नां ! काय चिंता करता रे ! मुंगस्याचा नांगर एकाच बैलाने चालेल.
👉 वाळल्या झेंड्याला पान फुटली की, मुंगस्या आला असं समाजा.
👉वाऱ्याने दुनिया जाईल, मुंगस्याच्या कवट्यात जेवढे बसतील तेवढे वाचतील...
माऊली चे व्हिडिओ बघा साठी Channel ला Subscribe करा,,
❣️गुरु माऊली❣️


0:21

Shared 7 years ago

441 views