नमस्कार मंडळी,
तुम्हा सर्वांचे आपल्या Agri Kitchen या मराठी चैनल मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. या चैनलच्या माध्यमातून आपल्या आगरी कोळी पद्धतीचेच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी तेहि मराठीत तसेच इतर वेगवेगळ्या पद्धतीचे ही पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने व अचूक प्रमाणात तुम्हा सर्वांना फ्री शिकायला मिळतील.
अगदी अनुभवी ते नुकताच प्रयन्त करणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे. सोप्या रेसिपी आणि सहाय्यक टिप्स अँड ट्रिक्स प्रत्येक व्हिडिओच्या desciption मध्ये mention असणार आहे.
आमचे ध्येय आहे कि प्रत्येक रेसिपीद्वारे प्रत्येक घराला सुख आणि चवीचा आनंद घेऊन येणे.
आपल्या आगरी किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन चवींचा आस्वाद घ्या.
धन्यवाद!

For Business and Promotion inquiries-
agrikitchen9324@gmail.com

Channel started on -19 March 2024