श्री समर्थ 🙏

आपल्या श्री समर्थ 🙏 या युट्यूब चॅनेलवर तुम्हां सर्वांच मनापासून स्वागत. या चॅनेलवर बोधकथा, कौटुंबिकथा आणि भावनिककथा मराठी मध्ये ऐकायला आणि वाचायला मिळतील.
या कथांमध्ये वेगवेगळे घरगुती किंवा सामाजिक विषय मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा मी प्रयन्त करत आहे. या सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक असून या कथांमधील व्यक्ती, स्थळे, प्रसंग, नावे किंवा घटना यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी, वास्तव घटनेशी किंवा कुटुंबाशी कोणताही संबंध नाही. कथांचा उद्देश केवळ मनोरंजन व सामाजिक भान जपणे असा आहे. कोणाच्याही भावना, जात, धर्म, लिंग, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्याला दुखावण्याचा हेतू नाही. जर कथांमधील कोणतेही प्रसंग किंवा पात्र वास्तवाशी मिळतेजुळते वाटले, तर तो केवळ योगायोग समजावा.
वाचकांनी या कथांकडे केवळ मनोरंजन म्हणूनच पाहावे.
या चॅनेल वरील कथांना लाईक, शेअर करायला विसरू नका.