नमस्कार मित्रांनो! ❤️

जर तुमका कोकणची ओढ आसा आणि कोकणातली हिरवीगार झाडी, निळा समुद्र आणि आपली साधी-भोळी माणसं बघायची आसत, तर तुम्ही एकदम बरोबर जागी आलात! 🌴🌍

Nature Of Kokan चॅनेलवर मी तुमका दाखवतंय:

🚩 कोकणचे सण-उत्सव (शिगमोत्सव, गणपती बाप्पा आणि पालखी सोहळे)
🌊 मालवणचे सुंदर समुद्रकिनारे आणि निसर्ग
🍱 कोकणी जीवनशैली आणि गावची मजा
🚗 MH-07 (सिंधुदुर्ग) स्पेशल ट्रॅव्हल व्लॉग्स

मी तुमका कोकणातले भारीतले भारी व्हिडिओ दाखवूक तयार आसय, पण तुम्ही पण एक काम करा—व्हिडिओ बघून नुसते "पळा" नको! जर व्हिडिओ आवडले तर मनापासून Like, Share आणि Subscribe करा.

तुमचा आपला माणूस म्हणून सपोर्ट करा आणि आपल्या कोकणची ही संस्कृती जगापर्यंत पोहचवूया! 🙏✨

चला तर मग, कोकणची सफर सुरु करूया! 🥥🏝️

#natureofkokan #kokan #malvan #sindhudurg #mh07 #kokaniculture #shigmostav #konkanrailway #marathivlogs #kokanilife #kokanistatus #naturephotography