Prabhakar Bhanshe

नमस्कार मित्रांनो
मी प्रभाकर भानशे.
माझ्या युट्युब चॅनेल मध्ये स्वागत आहे. मला फिरायची आणि विडिओ शूटिंग करण्याची आवड आहे. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फोटोग्राफी, दादर येथे मी व्हिडिओग्राफीचे प्रक्षिशण घेतले आहे. मी या चॅनेल मार्फत प्रवास वर्णन, निसर्गरम्य पर्यटन स्थळे, गडकिल्ले आणि आवडीची रेसिपी यांचे व्लाग तुम्हाला दाखवणार आहे. तसेच मला पुस्तके सुद्धा वाचण्याची आवड आहे तर एखादा पर्यटन स्थळासंबंधी पुस्तकाचे रिव्यू सुद्धा देणार आहे.
तर मित्रांनो भेटू एखादा सुंदर पर्यटन स्थळी. तेव्हा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.

धन्यवाद.


Hello friends
I am Prabhakar Bhanshe.
Welcome to my YouTube channel. I love traveling and video shooting. Through this channel I will show you vlogs of travelogues, scenic tourist spots, forts and favorite recipes. Also, I like to read books and will also give a review of a book related to a tourist destination.
So, friends, let's meet at a beautiful tourist spot. So please subscribe the channel.
Thank You.