माय मराठीच्या रसिकांना सप्रेम नमस्कार
या चॅनेलच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत मराठीतील तर कधी जगातील महान लेखकांचे कवीचे साहित्य पोहचविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. देर्जेदार आणि सकस मनोरंजनाच्या माध्यमातून आपली महान मराठी संस्कृती आपल्यापरीने जपण्यासाठीचा हा एक उपक्रम आहे. मराठी भाषेतून प्रभावी सूत्रसंचालन भाषण आणि संवाद कौशल्य खास मराठी माणसांना उपलब्ध व्हावे यासाठी हा उपक्रम आहे. या उपक्रमात तुम्ही नकीच सहकार्य करू शकतात. तुमच्या likes , comments , shares नेहमीच आमचा आत्मविश्वास वाढवितात तेव्हा जरूर like करा कंमेंट करा आणि सगळ्त्यात महत्वाचे म्हणजे चॅनेल SUBSCRIBE करा. जय महाराष्ट्र ...


संपर्क

Email Id - abhiruchivinay@gmail.com

follow me on Instagram - abhiruchivinay