SAPASMC हे चॅनल मराठी माणसाला शेअर बाजारातील गुपिते आणि खरी आणि सत्य माहिती उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. मराठी माणूस हा शेअर बाजारात यावा आणि त्याने स्वतः चांगली गुंतवणूक करून फायदा मिळवावा व आर्थिक साक्षरता व्हावी ही प्रामाणिक ईच्छा. येथे प्रदर्शित होणारी सर्व माहिती शिक्षणासाठी असून या माहितीद्वारे कोणीही थेट शेअर मध्ये उलाढाल करू नये. येथे दिलेली माहिती आपण अभ्यास करून व स्वतः सराव करून आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन शेअरची बाजारात देवाण घेवाण करू शकता. आपणास झालेल्या नफा किंव्हा तोटा यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. आधी शिका आणि नंतर कमवा.
धन्यवाद !

#Smartmoneyconcepts #PurePriceAction #SAPA2.0 #PriceActionTrading #TechnicalAnalysis #FundamentalAnalysis #HowtoAvoidLosses #HowtoStopLosses
#NiftyOptions #BankNiftyOptions #NiftyFutures #BankniftyFuture #HowtogetSuccessinStockMarket #Investment
#StockMarketCareer #HowtoDrawDemandZones #HowtoDrawSupplyZone #WhatIsOptionTrading #HerotoZeroStrategy
#NiftyBankNiftyJackpotLevels #StockMarketClassinPune