मनोरंजना पलीकडे जाऊन एक "creative Art" म्हणून सिनेमा नक्की काय आहे? तो बनवण्याचा उद्देश काय? सिनेमाचे वेगवेगळे पैलू, सिनेमा कडे बघण्याचा दृष्टिकोण या सर्व गोष्टींनकडे फक्त एक critic कीव fan म्हणून न बघता त्या पलीकडे जाऊन एक Sensible Audience म्हणून कस बघता येईल हा प्रवास मी आज पासून तुमच्या सर्वान सोबत सुरू करणार आहे. मी जुन्या व नव्या International, National व Regional उत्कृष्ट सिनेमानच Analysis करणार व माझ सिनेमा विषयी च मत आणि As a Film Lover म्हणून मी personally केलेली रिसर्च तुमच्या सर्वांन बरोबर share करणार.
सिनेमा एक शिनेमा
सत्यजीत राय यांचं नाव महान आणि प्रभावशाली डायरेक्टर च्या यादीत नक्की सापडेल. यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट साठी 'ऑस्कर' ने व 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित केल्या गेलं होत. त्यांनी २९ फिचर फिल्म्स, ५ डॉक्युमेंटरी आणि २ शॉर्ट फिल्म्स अशे ३६ फिल्म्स बनवले. आज २ मे ला त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचे well known Quotes शेअर करून त्यांना tribute देऊयात.
1 year ago | [YT] | 3
View 1 reply
सिनेमा एक शिनेमा
Opening film - Do Not expect too much from the end of the world.
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
सिनेमा एक शिनेमा
The character 'Indira Thakuran' (Chunibala Devi) you never forget. It leaves footprints on your heart. My personal Favourite. Must Watch Pather Panchali The first film (Masterpiece) directed by Greatest Director Satyajeet Ray.
2 years ago | [YT] | 1
View 0 replies