मनोरंजना पलीकडे जाऊन एक "creative Art" म्हणून सिनेमा नक्की काय आहे? तो बनवण्याचा उद्देश काय? सिनेमाचे वेगवेगळे पैलू, सिनेमा कडे बघण्याचा दृष्टिकोण या सर्व गोष्टींनकडे फक्त एक critic कीव fan म्हणून न बघता त्या पलीकडे जाऊन एक Sensible Audience म्हणून कस बघता येईल हा प्रवास मी आज पासून तुमच्या सर्वान सोबत सुरू करणार आहे. मी जुन्या व नव्या International, National व Regional उत्कृष्ट सिनेमानच Analysis करणार व माझ सिनेमा विषयी च मत आणि As a Film Lover म्हणून मी personally केलेली रिसर्च तुमच्या सर्वांन बरोबर share करणार.
Shared 3 months ago
101 views
Shared 3 months ago
243 views
Shared 7 months ago
109 views
Shared 1 year ago
954 views
Shared 1 year ago
641 views
Shared 1 year ago
150 views
Shared 1 year ago
280 views
Shared 2 years ago
6.3K views
Shared 2 years ago
271 views