नमस्कार मी, सुयोग पिलके
स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल वरती....
मित्रांनो, आपल्या चैनल वरती तुम्हाला स्वतःच्या जीवनातील व्हिडिओ बनवतो आणि ते तुमच्या पर्यंत घेऊन येतो जेने करून आपली चालीरीती,परंपरा,संस्कृती, सर्वांना दिसेल आणि सर्वांना आवडेल.कोकणातील मासेमारी , धमाल मस्ती व्हिडिओ आणि कोकणात चालणाऱ्या छोट्या व्यावसायांना प्रोत्साहन देणे ज्यामुळे रोजगाराची संधी निर्माण होईल . जंगल कॅम्पिंग व्हिडिओ बघायला मिळतील.... त्यासाठी चॅनल ला नक्की
Subscribe करा....🙏🙏

Like and Share.

पत्ता- मु. पो. खावडी. ता.लांजा , जि. रत्नागिरी.

🙏 धन्यवाद 🙏