महाराष्ट्रातील बेरोजगार युवा मित्रांनो....

आपण खूप शिकलो पण शिकल्यानंतर आपल्या क्वालिफिकेशनला साजेसा, मनासारखा जॉब मिळाला का?

खरंतर आपल्या पालकांनी आपल्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले, आणि आज आपण स्वतःला सुशिक्षित बेरोजगार म्हणवून घेण्यापेक्षा काय करतोय तर कमीत कमी पैशाचा जॉब.

वयाची २१ वर्षे शिक्षण पूर्ण करण्यात जातात. त्यानंतरची २ वर्षे मनासारखा जॉब शोधण्यासाठी जातात. ह्या मध्ये एक होतं जॉब मिळतो पण, एक गरज म्हणून आपण तो स्वीकारतो यामध्ये आपली कुठलीही स्वप्नं पूर्ण होत नाहीत.

तुम्हाला तुमची स्वप्नं पूर्ण करता यावीत यासाठी आम्ही आपणापर्यंत वेगवेगळ्या जॉबच्या संधी घेऊन आलोय!
आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आमच्या सोबत रहा.