Karnama Marathi crime story

कारनामा मराठी क्राईम स्टोरी एक असा चॅनल आहे ज्या ठिकाणी बिघडलेले मानवी संबंध आणि त्यातून घडणाऱ्या दुर्घटना या बाबत विस्तृत विवेचन करणार आहोत.

महाराष्ट्र तसेच देश विदेश मधील घटना यातील निवडक क्राईम स्टोरी दररोज रात्री ९ वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहेत.