इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रीय मूल्यांवर आधारित संशोधन करून समोर आणलेली तथ्ये मांडणे , डिजिटल युगात भारताची ऐतिहासिक ओळख आणि पूर्ववैभव पुनरुज्जीवित करणे आमचा उद्देश आहे. तसेच राष्ट्रगौरव, सांस्कृतिक जागरूकता आणि राष्ट्रीय एकात्मता मनामनात जागृत करणे हे ध्येय आहे. आम्ही भारताच्या इतिहासात अपरिचित राहिलेल्या आणि मुद्दाम दडपल्या गेलेल्या शौर्यकथांची नव्याने ओळख करून देऊ इच्छितो.
Ritam Digital Media Foundation