दिव्य आस्था

भीती खरी असते… कधी आवाजात, कधी सावलीत…

दररोज रात्री, Neha घेऊन येते अशा मराठी हॉरर कथा ज्या तुम्हाला झोपू देणार नाहीत.
कधी घरातलं विचित्र वातावरण… कधी आरशातलं प्रतिबिंब… कधी एकट्याने ऐकलेला आवाज…
हे सगळं इथे आहे – फक्त भयकथांचं जग!

🌑 No folk tales. No fake drama. फक्त pure horror!
🎧 हेडफोन घाला आणि स्वतः अनुभवा – अंधारातली थंडी, आणि मनाचा थरकाप.

📌 Subscribe करा – आणि दररोज रात्री तुमचं भयाशी नातं जोडा…