जय महाराष्ट्र🙏. मी 2024 मध्ये देसी बॉडीबिल्डिंग चलेंग करत आहे ...हे 04.01.2024 पासून मी सुरू करत आहे ... तुमच्या सपोर्ट ची गरज आहे...आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे... आला आहात तर एकदा बघूनच जा ... बघितलं असेल तर subscribe नक्की करा..... मराठी पाऊल पडते पुढे