Wings of traveler

Wings of Traveler हा फक्त travel channel नाही, तर प्रवासाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे.
इथे तुम्हाला फक्त ठिकाणं दिसणार नाहीत, तर त्या ठिकाणामागच्या कथा, अनुभव आणि शिकवण सुद्धा मिळेल.

या channel वर तुम्हाला मिळेल:
• महाराष्ट्र आणि भारतातील offbeat places
• budget-friendly travel guides
• forts, temples, villages आणि nature experiences
• real travel stories आणि reflections
• practical travel planning help

Wings of Traveler चा उद्देश simple आहे —
जास्तीत जास्त लोकांनी प्रवास करावा, समजून करावा, आणि अनुभवातून काहीतरी शिकावं.

If you love slow travel, meaningful journeys, and real stories from the road, you’re in the right place.


0:44

Shared 2 years ago

56 views