मी श्री शामसुंदर वसंत बैकर
SHYAM BAIKAR ह्या आपल्या YOUTUBE channel वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत....
मी माझ्या YouTube channel वर महाराष्ट्रातील आणि कोकणातील रुढी परंपरा आणि कोकणातील संस्कृती, कोकणातील नैसर्गिक ठिकाण, गड किल्ले, घरोघरी बनवले जाणारे रुचकर पदार्थ, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकांच राहणीमान, धार्मिक स्थळे, अशा नवनवीन विषयाचे चित्रीकरण करुन आपल्या YouTube channel च्या माध्यमातून आपणास दाखवण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न करत आहे,
आपण विडिओ पाहत असताना कृपया माझ्या YouTube channel ला Subscribe करुन मला सहकार्य करावे.
धन्यवाद.....
Shared 56 years ago
878 views
Shared 56 years ago
1K views
Shared 56 years ago
2.2K views
Shared 56 years ago
752 views