SHYAM BAIKAR VLOGS

मी श्री शामसुंदर वसंत बैकर
SHYAM BAIKAR ह्या आपल्या YOUTUBE channel वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत....
मी माझ्या YouTube channel वर महाराष्ट्रातील आणि कोकणातील रुढी परंपरा आणि कोकणातील संस्कृती, कोकणातील नैसर्गिक ठिकाण, गड किल्ले, घरोघरी बनवले जाणारे रुचकर पदार्थ, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकांच राहणीमान, धार्मिक स्थळे, अशा नवनवीन विषयाचे चित्रीकरण करुन आपल्या YouTube channel च्या माध्यमातून आपणास दाखवण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न करत आहे,

आपण विडिओ पाहत असताना कृपया माझ्या YouTube channel ला Subscribe करुन मला सहकार्य करावे.
धन्यवाद.....


SHYAM BAIKAR VLOGS

अशीच साथ सदैव सोबत राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏 सर्व YouTube परिवाराचे शतशः आभार 🙏

6 months ago | [YT] | 3

SHYAM BAIKAR VLOGS

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन 🙏

11 months ago | [YT] | 7

SHYAM BAIKAR VLOGS

26/11 Terrorist Attack In Mumbai 🕯️🕯️
#26/11

1 year ago | [YT] | 6

SHYAM BAIKAR VLOGS

निरोप विठु माऊलीचा 🚩🙏

1 year ago | [YT] | 22

SHYAM BAIKAR VLOGS

माझ्या सर्व YouTube वरील परिवाराला विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

1 year ago | [YT] | 6

SHYAM BAIKAR VLOGS

बाप्पा काही चुकले असेल तर क्षमा करा, पण पुढच्या वर्षी लवकर या 🌺

1 year ago | [YT] | 12

SHYAM BAIKAR VLOGS

गिरगाव गणेशोत्सव २०२४

1 year ago | [YT] | 8

SHYAM BAIKAR VLOGS

Jai Shree Krishna 🧿🧿🧿

1 year ago | [YT] | 3

SHYAM BAIKAR VLOGS

माझ्या तमाम YouTube Channel वरील कुटूंबाला मनापासुन धन्यवाद 🙏🙏

आपण माझ्या YouTube Channel ला Subscribe करुन, पुढील वाटचालीसाठी सहकार्य करुन आणि काही तरी नवीन करण्यासाठी मला ताकद दिलात त्याबद्दल, मी आपल्या सर्वांचा सदैव ऋणी आहे.
असंच सहकार्य सदैव द्याल,हि श्री गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏

आपलाच
शाम बैकर

1 year ago | [YT] | 11