MCGM EMPLOYEES UPDATE

"नमस्कार, तुम्ही आहात मुंबई महानगरपालिकेचा कणा आणि राज्याच्या प्रशासनाचा आधारस्तंभ! पण कामाच्या व्यापात जेव्हा पेमेंट, बायोमेट्रिक किंवा SAP च्या तांत्रिक अडचणी येतात, तेव्हा प्रश्न पडतो - आता कोणाला विचारायचं? काळजी करू नका! तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक परिपत्रकाचा सोपा अर्थ घेऊन आलो आहोत. आपले स्वागत आहे 'MCGM Employee’s Update' मध्ये... जिथे माहिती हीच तुमची ताकद आहे!"