येवा कोकण आपलोच आसा!
𝚆𝚎𝚕𝚌𝚘𝚖𝚎 𝚝𝚘 𝚖𝚢 𝚌𝚑𝚊𝚗𝚗𝚎𝚕
तुमच्यासाठी मी माझ्या चॅनेलवर दर दिवशी कोकणातील काही टिपलेले छायाचित्र (video) घेऊन येणार आहोत.
उदा. कोकणी माणसाचे जीवन, साधेपणा, पर्यटनस्थळे , कोकणातील सण, खाद्य पदार्थ, संस्कृती अश्या वरवरच्या गोष्टी टिपलेले छायाचित्र( video) तुमच्या पर्यंत पोचवायला आमच्या चॅनेल ल नक्की भेट द्या आणि आमच्या चॅनेल ला 𝕊𝕦𝕓𝕤𝕔𝕣𝕚𝕓𝕖 करायला विसरू नका.
.
.
.
.
.

𝚃𝚑𝚊𝚗𝚔𝚀 𝚜𝚘 𝚖𝚞𝚌𝚑 𝚏𝚘𝚛 𝚢𝚘𝚞𝚛 𝚜𝚞𝚙𝚙𝚘𝚛𝚝 !
𝙎𝙪𝙗𝙨𝙘𝙧𝙞𝙗𝙚 𝙛𝙤𝙧 𝙩𝙝𝙚 𝙢𝙤𝙧𝙚!