नमस्कार मित्रांनो🙏. स्वस्तिक ट्रेड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनेलमध्ये तुम्हाला हे शिकवले जाणार आहे की तुम्ही शेअर मार्केटमधील काही छोट्या युक्त्या वापरून तुमच्या गुंतवणुकीवर पैसे कमवू शकता. हे चॅनल शिक्षणाच्या उद्देशाने बनवलेले आहे. या चॅनेलमध्ये कोणत्याही कॉल टिप्स दिल्या जातात. आपण ह्या चॅनेल मध्ये फक्त शेअर मार्केट चे ज्ञान देत आहोत. बरेच नवीन लोक मार्केट मध्ये येतात आणि कसलाही अभ्यास नसल्यास नुकसान करून घेतात आणि नंतर स्टडी करायला लागतात तर त्या मध्ये आम्ही त्यात नक्की ट्रेडिंग कसं करायचं काशी एन्ट्री घायची, स्टॉप लॉस कसा लावयायचं आणि स्मार्ट एन्ट्री कुठ बानू शकते आणि आपण पटकन प्रॉफिट करू शकतो. पण पहिल्यादा पेपर ट्रेड वर यश आले की रिअल मध्ये पण येणार .फक्त आपण जे काही शिकणार आहोत ते नियम पाळले तर profittable ट्रेडर तुम्ही नक्कीच बनणार आहेत जर तुम्हाला आमचे चॅनल आवडले तर Subscribe नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर 9922432181 या मोबाईल नंबर नक्की कॉल किंवा Whatapp Massage नक्की करा. धन्यवाद🙏
Shared 2 years ago
19 views
Shared 2 years ago
8 views
Shared 2 years ago
19 views
Shared 2 years ago
7 views