SWAPNIL AVI VLOG

"नमस्कार मंडळी 🙏
स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती. हे आहे माझं मराठी YouTube चॅनल, जिथे मी तुम्हाला कोकणातील दैनंदिन जीवन दाखवतो 🌴🌊.
इथे तुम्हाला मिळतील –
🚴‍♂️ माझ्या मोटरसायकल सफरी
🎨 माझं ड्रॉइंग आणि आर्टवर्क
🍳 घरगुती कुकिंगचे व्हिडिओ
🏝️ कोकणच्या गावचं जीवन आणि खूप साऱ्या आठवणी

👉 साधं पण खरं जीवन, हसत-खेळत, मराठी टचमध्ये!
जर तुम्हालाही कोकण, आर्ट, कुकिंग आणि गावाकडचं जीवन आवडत असेल, तर हा चॅनल नक्कीच तुमच्यासाठी आहे.

📌 Subscribe करा आणि माझ्या या प्रवासात सहभागी व्हा ❤️
कोकण ते दैनंदिन जीवन – सर्व काही इथेच!"


🔗Stay Connected
📩Business/Collab–shankarmestry96@gmail.com


“Welcome to my channel! Sharing my journey, passions, and creative content. Subscribe and join the adventure!”

For more content
Follow up on Instagram and Facebook 🔗
Link in Bio