नमस्कार
हा आम्ही डॉ.प्राची पै आणि डॉ.जिज्ञा परब फिझिओथेरपि चे पदवीधर आहोत .
आम्ही ह्या चॅनेल मार्फत व्यायाम व आरोग्य ह्या बाबतीत जनजागृती निर्माण व्हावी या साठी प्रयत्न करत आहोत .
आरोग्य आणि व्यायाम ह्यासाठी फिझिओथेरपीस्ट चा एकही मराठी चॅनेल आम्हाला शोधून सापडला नाही . ह्या काळात जेव्हा डॉक्टर्स आणि पेशन्ट मध्ये संवाद कमी होत चालला आहे तेव्हा आमच्या कडे असलेल्या माहितीचा समाजाला कसा घरबसल्या फायदा होऊ शकतो हे अमी जाणलं .
सरळ सोप्या आणि आपल्या बोलीभाषेत समजावून सांगितलेली माहिती पटकन समजते .