सरकारी नोकरी | सरकारी योजना | शिष्यवृत्ती - स्कॉलरशिप | मोफत शैक्षणिक कोर्स | अपंग योजना | शेतकरी योजना | महिला योजना | शासन निर्णय जी आर | शेती विषयक पूरक व्यवसाय | शासनाकडून व्यवसायासाठी मिळणारे अनुदान इत्यादी माहिती पुरवली जाते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
www.sarkariyojanagr.com
आमचे एकच ध्येय आहे. सर्वसामान्य गरजू व्यक्तीला शासनाकडून मिळत असलेला लाभ हा मिळालाच पाहिजे.
इयत्ता १० वी, १२ वीच्या आतील शिक्षण असलेल्या व्यक्तीला आयुष्य जगत असताना खूप संघर्ष करावा लागतो. या श्रेणीतील व्यक्तींसाठी राज्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतात..परंतु त्याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचत नाही. यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अपंग, असक्षम महिला, विधवा महिला, निराधार महिला, ज्येष्ठ नागरिक, वृद्ध नागरिक यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार *संजय गांधी निराधार अनुदान योजना* व *इंदिरा गांधी निराधार अनुदान योजना* संयुक्तपणे महाराष्ट्रात योजना राबवली जात आहे. या योजनेतून अनेक लोकांना लाभ घेतला आहे किंवा घेत आहेत.
Shared 1 year ago
277 views
Shared 1 year ago
30 views
Shared 1 year ago
17 views