आदित्य शेलार

करिअर, फायनान्स आणि प्रोफेशनल सर्टिफिकेशन्सच्या जगातला माझा प्रवास — तुमच्यासोबत.
मी आदित्य शेलार, फायनान्स क्षेत्रातला प्रोफेशनल, शिक्षक आणि मार्गदर्शक व प्रशिक्षक. या चॅनेलवर मी माझ्या करिअरमधले अनुभव, घेतलेले निर्णय, कॉर्पोरेट आणि उद्योजकीय प्रवासातील शिकवणी, तसेच CMA (US), ACCA, CFA, CPA आणि FRM सारख्या जागतिक सर्टिफिकेशन्सबद्दल मार्गदर्शन शेअर करणार आहे. कधी कधी थोडं लाईफ लेसन्स, प्रवास, आणि आर्थिक निर्णयांबद्दल गप्पा — पण मध्यवर्ती विषय असेल करिअर आणि फायनान्समध्ये योग्य दिशा शोधण्याचा!