Swanandyatri राष्ट्रिय धर्मगुरू भगवानबाबा शिंदे


*भगवंत पाहिजे असेल तर त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे. जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल. तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे, तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. ...!!
गेल्या 3 वर्षापासून स्वानंदयात्री swanandyatri हे YouTube channel आणि वेबसाईट च्या माध्यमातून फक्त आणि फक्त *नामाचा प्रचार* राष्ट्रिय धर्मगुरू ( प्रेममुर्ती ) भगवानबाबा शिंदे व साधक मंडळींची ,किर्तने ,भजने,प्रवचणे,भारुडे,नामाचा प्रसार आणी प्रचार करणे आणि हा अनमोल ठेवा पुढील पिढीसाठी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन काम चालू आहे.......
आनंद सांप्रदाय चा नामाचा प्रचार,प्रसार Swanandyatri या YouTube चॅनल,डिजिटल मिडियाच्या माध्यमातून संत साहित्याचा ठेवा,समाजाप्रयंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न.
आमच्या या प्रयत्नात आमच्या सोबत जोडले जाल‌.
खालील लिंक वरून आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हा
youtube.com/@Swanandyatri
संपर्क :- 9673631103
सद्गुरू भगवानबाबा शिंदे :- 9158424650
🙏🌸सप्रेम जय हरी मंडळी सर्वांना🌸🙏